Sunday, April 27, 2014

NavGraha Kavacha नवग्रह कवच


NavGraha Kavacha 
NavGraha Kavacha is in Sanskrit and it is from Yamal Tantra. This is a prayer made by devotee to the NavGrahas to protect different parts of the body. God Surya is requested to protect the head. Forehead by Moon, Mouth by Mangal, throat by Budha, Buddhi by Guru, Heart by Shukra, belly by Shani, Tung by Rahu and Feet by Ketu. Further it is said that all tithes protect from all eight directions, Nakshatras protect from above and down directions, Anshas and Rashies protect allways, Yogas protect the stability. Falashruti: (Benefits) Diseased person gets cured. Devotee always gets money, he never becomes in debt, and the devotee who wears this in hand has never to ask for a loan from anybody. The devotee who recites this kavacha becomes free from all sins. Those ladies whose sons are found dead at the time of birth, the ladies who are KakVandhya are blessed with a child. If this is recited for somebody else then it is to be recited by touching the person for whom it is recited. Thus here completes this NavGraha Kavacha.


नवग्रह कवच 
ॐ शिरो मे पातु मार्त्तण्डः कपालं रोहिणीपतिः । 
मुखमङ्गारकः पातु कण्ठं च शशिनन्दनः ॥ १ ॥ 
बुद्धि जीवः सदा पातु हृदयं गुननदनः । 
जठरं च शनिः पातु जिव्हां मे दितिनन्दनः ॥ २ ॥ 
पादौ केतुः सदा पातु वाराः सर्वांगमेव च । 
तिथयोऽष्टौ दिशाः पान्तु नक्षत्राणि वपुः सदा ॥ ३ ॥ 
अंसौ राशिः सदा पातु योगश्र्च स्थैर्यमेव च । 
सुचिरायुः सुखी पुत्री युद्धे च विजयी भवेत् ॥ ४ ॥ 
रोगात्प्रमुचते रोगी बन्धो मुच्येत बन्धनात् । 
श्रियं च लभते नित्यं रिष्टितस्य न जायते ॥ ५ ॥ 
यः करे धारयेन्नित्यं तस्य रिष्टिर्न जायते । 
पठनात् कवचस्यास्य सर्वपापात् प्रमुच्यते ॥ ६ ॥ 
मृतवत्सा च या नारी काकवत्सा च या भवेत् । 
जीववत्सा पुत्रवती भवत्येव च न संशयः । 
एतां रक्षां पठेत् यस्तु अङ्गं स्पृष्ट्वापि वा पठेत् ॥ ७ ॥ 
॥ इति श्री यामलतंत्रे श्री नवग्रह कवच संपूर्णं ॥ 
मराठी अर्थ 
सूर्य (मार्तण्ड) माझ्या डोक्याचे रक्षण करो. (रोहिणीपति) चंद्र माझ्या कपाळाचे रक्षण करो. माझ्या तोंडाचे मंगळ रक्षण करो. बुध (शशिनन्दन) माझ्या कण्ठाचे तर गुरु माझ्या बुद्धिचे रक्षण करो. माझ्या हृदयाचे शुक्र (भृगुनन्दन) तर माझ्या जठराचे शनि रक्षण करो. राहु माझ्या जिव्हेचे तर केतु माझ्या पायांचे रक्षण करो. तिथी अष्टदिशां कडून तर नक्षत्रे माझ्या सर्व शरिराचे रक्षण करोत. अंश व राशी नेहमी माझे रक्षण करोत तर योग माझ्या स्थैर्याचे रक्षण करोत. दिर्घ आयुष्य, सुख, पुत्र आणि युद्धांत विजय (मला) प्राप्त होवो. रोगी माणुस रोगांपासुन मुक्त होतो. बंदिस्त असलेला बंदितून मुक्त होतो. नेहमी धन प्राप्त होते. त्याला ऋण होत नाही. जो हे कवच नेहमी हातांत धारण करतो त्यास कधीहि ऋण होत नाही. हे कवच नेहमी म्हटल्याने सर्व पापांतून मुक्ती होते. ज्या स्त्रीची मुले जन्मतःच मरत असतील, जी स्त्री काकवंध्या असेल ती या कवच्याच्या पठनाने पुत्रवती होते यांत संशय नाही. दुसर्यासाठी हे कवच म्हंटताना त्याला स्पर्श करून म्हणावे. अशारीतीने हे यामलतन्त्रांतील नवग्रह कवच पुरे झाले.
NavGraha Kavacha 
नवग्रह कवच


Custom Search

No comments: